महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ








![member]()
सौ.शिल्पा तुषार खवले
सरपंच
![member]()
श्री.नितीन रंगराव पाचघरे
उपसरपंच
![member]()
श्री.ललित न. बैलमारे
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
श्री.योगेश राजेंद्र निंभोरकर
सदस्य
![]()
सौ.निरंजना अनिल मेश्राम
सदस्य
![]()
सौ.करुणा सुधाकर खंडारे
सदस्य
![]()
सौ.स्नेहा अतुल यावलीकर
सदस्य
![]()
श्रीमती .किरण सुभाष कीर्तकार
सदस्य
![]()
श्री.अविनाश रमेश वानखडे
सदस्य
![]()
श्री.सुनील विठ्ठल देशमुख
सदस्य
![]()
सौ.प्रीती प्रदीप खडसे
सदस्य
![]()
सौ.वैशाली अविनाश वानखडे
सदस्य
![]()
सौ.अनिसाबी शरीफ खा पठाण
सदस्य
DOWNLOAD QR CODES
नागरिक नोंदणी अर्ज भरा तुमच्या माहितीसाठी सुरक्षित
नागरिक सेवा अर्ज सादर करा सर्व सुविधा मिळवण्यासाठी
तक्रारी नोंदवा वेगवान उत्तर मिळवा
संपत्ती हस्तांतरण अर्ज भरा सोपी मार्गदर्शन मिळवा
बांधकाम परवानगी अर्ज करा सर्व नियम पाळा
जॉब कार्ड अर्ज भरा रोजगार संधी मिळवा
रोजगार हमी अर्ज करा अर्ज प्रक्रिया सोपी
माझी पंचायत अँप डाउनलोड करा सर्व माहिती एका ठिकाणी
पंचायत निर्णय पहा सुलभ मार्गदर्शन मिळवा
ग्रामीण संवाद अँप वापरा संपूर्ण समुदायासाठी
सरकारी निर्णय पहा महत्त्वाची माहिती मिळवा
सेवा सुविधा अर्ज भरा सर्व सुविधा मिळवा
DOWNLOAD SERVICE PORTALS
स्वतः चे नागरिक लॉगिन तयार करा आणि नागरी सेवा अधिकार कायदा महाराष्ट्र २०१५ च्या अंतर्गत सुचित सरकारी सेवेसाठी 'आपले सरकार' पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करा.
महाऑनलाईन पोर्टलचा वापर करणाऱ्या शासकीय विभागांनी सर्व्हिस डिलिव्हरीसाठी येथे लॉगिन करा.
नागरिकांना सेवा देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र व सेतू केंद्र परिचालक या पर्यायाद्वारे येथे लॉगिन करू शकतात.
एम पी एस सी च्या विविध स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टल.
राज्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील भरती प्रक्रियेसाठी राज्यस्तरीय रिक्रूटमेंट पोर्टल.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेससाठी ऑनलाईन तिकीट आरक्षण व संबंधित सेवा.
उत्पादन शुल्क विभागाच्या विविध परवाने, नोंदणी, अर्ज व अर्ज ट्रॅकिंगसाठी ऑनलाईन सुविधा.
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या फेरी सेवांसाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग करण्यासाठी अधिकृत पोर्टल.
आपले सरकार पोर्टलवरून जारी करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची ऑनलाईन सत्यता तपासण्यासाठी सुविधा.
आपले सरकार पोर्टलवर सादर केलेल्या अर्जाची सद्यस्थिती ऑनलाईन ट्रॅक करा.
आपातकालीन सेवा
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत यावली शहीद गाव अमरावती ते मोर्शी रोड वरून पश्चिमेस ८ कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
- ग्रामपंचायत यावली शहीद ग्रामपंचायत ची स्थापना १९५९ या साली झाली.
- या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत यावली शहीद मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत यावली शहीद वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत यावली शहीद ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत यावली शहीद मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत यावली शहीद अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- ग्रामपंचायत यावली शहीद सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
- ग्रामपंचायत यावली शहीद iso प्रमाणित केलेली आहे
विडीयो गॅलरी
अहवाल व माहिती
ग्रामपंचायत आदर्श तक्ता
- ग्रामपंचायत स्थापना :
१९५९
- एकूण लोकसंख्या :
५५४१
- एकूण पुरुष :
२८२६
- एकूण महिला :
२७१५
- गावाचे भौगेलिक क्षेत्र :
0
- एकून खातेदार संख्या :
१९५३
- एकून कुटुंब संख्या :
१३२७
- एकून घर संख्या :
१५२२
- एकून शौच्छालय संख्या :
१०० %
- गृह कर :
१९५३
पाणी कर : ११९१
एकून खाजगी नळ सख्या : ०
एकून सार्वजनिक नळ सख्या : ०
एकून हातपंप : १५
विहीर : ३
टयुबवेल : ६
इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या : सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी : एकून शेतकरी संख्या : एकून सिचंन विहिरीची संख्या : एकून गुरांची संख्या : एकून गोठयांची संख्या : बचत गट संख्या : अंगणवाडी : ५
खाजगी शाळा संख्या : २
जिल्हा परिषद शाळा संख्या : १
एकून गोबर गॅस संख्या : ०
एकून गॅस जोडणी संख्या : एकून विद्युत पोल संख्या : प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र : प्रवासी निवारा : १
ग्राम पंचायत कर्मचारी : ३
संगणक परिचालक : १
ग्राम रोजगार सेवक : १
महिला बचत गट संस्था : समाज मंदिर : २
हनुमान मंदिर : ५
पशुवैधाकिय दवाखाना : १
पोस्ट आफिस : १














